Paris Olympics 2024 India Day 8 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी आठवा दिवस खूप महत्त्वाचा होता, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा नेमबाज मनू भाकेरवर होत्या, जिने वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये दोन कांस्य पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू आज नेमबाजी, तिरंदाजी, बॉक्सिंग यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. महिलांच्या २५ मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत मनू भाकेरचे पदक हुकले. त्याचबरोबर तिरंदाजीत दीपिका कुमारीचे पदका थोडक्यात हुकले आहे. अशा प्रकारे आज भारताला एकही पदक मिळाले नाही.
India at Paris Olympic 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे आठव्या दिवसाचे हायलाइट्स
मनू संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे
सात मालिकांनंतर मनू दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 35 पैकी 26 शॉट्स पूर्ण झाले आहेत. कोरियन खेळाडू तिच्या पुढे आहेत.
पाच मालिकांनंतर मनू तिसऱ्या स्थानावर आहे
पाच मालिका शूट केल्यानंतर मनू संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा स्कोअर 18 आहे. एकूण 25 पैकी तिने 18 शॉट्स पूर्ण केले आहेत.
??? ???? ??????: #Shooting - Women's 25m Pistol (Final)
— Sportwalk Media (@sportwalkmedia) August 3, 2024
– Manu was briefly at 1st but is currently #2.
? ?????? @sportwalkmedia ??? ????????? ???????? ?? ?????? ???????? ?? ??? ????? ???????? ????!…
मनू भाकेरचे दमदार पुनरागमन
मनू भाकेर २५ मीटर एअर पिस्तुल महिला एकेरीत अंतिम फेरी खेळत आहे. पाच शॉट्सनंतर मनू दुसऱ्या स्थानावर आहे. देशाला काही वेळात चौथे पदक मिळू शकते.
??? ???? ??????: #Shooting - Women's 25m Pistol (Final)
— Sportwalk Media (@sportwalkmedia) August 3, 2024
– Another brilliant comeback to climb to #3. All 5 shots on target.
? ?????? @sportwalkmedia ??? ????????? ???????? ?? ?????? ???????? ?? ??? ?????…
मनू भाकेरचा अंतिम सामना सुरू झाला
मनू भाकेरची २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी सुरू झाली आहे. मात्र, मनूची सुरुवात चांगली झाली नाही. तरीही त्याच्याकडून पदकाची आशा आहे. देशाला काही वेळात चौथे पदक मिळू शकते.
??? ???? ??????: #Shooting - Women's 25m Pistol (Final)
— Sportwalk Media (@sportwalkmedia) August 3, 2024
– She shoots 4/5 in the third series to move up to #2.
? ?????? @sportwalkmedia ??? ????????? ???????? ?? ?????? ???????? ?? ??? ????? ????????…
पुरुषांच्या स्कीट पात्रतेचा दुसरा दिवस सुरू झाला
पुरुषांच्या स्कीट पात्रतेचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. अनंतजितसिंग नारुका भारताकडून सहभागी होत असून तो सध्या २६व्या स्थानावर आहे.
मनू भाकेरच्या आईचा तो टोमणा प्रशिकांनी टी-शर्टवर का छापला?
मनू भाकेर इतिहास रचण्यासठी सज्ज
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय आहे, तिसरे पदक जिंकल्यास ती अनोखा इतिहास रचेल. 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अँग्लो इंडियन नॉर्मन प्रिचार्डनेही दोन पदके जिंकली होती, परंतु भारताच्या एकाही खेळाडूने एका ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकलेली नाहीत. आज दुपारी एक वाजल्यापासून तिचा अंतिम सामना रंगणार आहे.
मनूची नजर पदकांच्या हॅट्ट्रिकवर
पॅरिस ऑलिम्पिकमधील मनूची ही सलग तिसरी अंतिम फेरी आहे. तिने सरबजोत सिंगसह 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात गेल्या दोन अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय आहे, ती तिसरे पदक जिंकून अनोखा इतिहास रचणार आहे. 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अँग्लो इंडियन नॉर्मन प्रिचार्डनेही दोन पदके जिंकली होती, परंतु भारताच्या एकाही खेळाडूने एका ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकलेली नाहीत. या स्पर्धेत मनूसोबत ईशा सिंगही खेळली, पण ती ५८१ गुणांसह १८व्या स्थानावर राहिली.
?? Just a few minutes away! A packed house with enthusiastic supporters for India, Korea, and, of course, France!
— Divakar KS (@divakar_ks) August 3, 2024
? Follow for updates from @sportwalkmedia in Paris – Powered by @thebharatarmy ft. @divakar_ks#Shooting #Paris2024#ManuBhaker #TeamIndia #IndianSports… pic.twitter.com/X4OA6YpTas