2024 Paris Olympic Day 9 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज नववा दिवस होता. भारताने आजच्या दिवशी दोन पदकं निश्चित केली आहेत. भारतीय हॉकी संघाने भारतीयांसाठी रविवारचा दिवस सुपर संडे बनवला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा शूटआऊट सामन्यात रोमहर्षक पराभव केला. भारताला १० खेळाडूंसह तीन क्वार्टर सामना खेळावा लागला. शूटआऊटमध्ये भारताने हा सामना ४-२ असा जिंकला आणि उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनला पदक निश्चित करण्याची संधी होती पण ती हुकली. ७४ किलो वजनी गटात लवलिनाला चीनच्या अव्वल मानांकित कियान हिच्याकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याची लवलिनाची संधी हुकली. लक्ष्य सेनलाही उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्याचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टरशी होता. व्हिक्टर हा सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. व्हिक्टरने लक्ष्यचा २२-२०, २१-१४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक२०२४ भारताचे ५ ऑगस्टचे वेळापत्रक

12:34 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य सेन उपांत्य फेरीत खेळणार

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आज उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर एक्सेलसेनशी होणार आहे. लक्ष्य सेनने आजचा सामना जिंकल्यास भारताचे पदक निश्चित होईल.

12:29 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारतीय नेमबाज

भारतीयांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात नेमबाजीने होणार आहे. भारताचे पिस्तूल नेमबाज अनिश भानवाल आणि विजयवीर सिद्धू २५ मीटर रॅपिड एअर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतील.

12:28 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: पॅरिस ऑलिम्पिकचा नववा दिवस

आज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा नववा दिवस आहे. भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण आज भारताचे तीन महत्त्वाचे बाद फेरीतील सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा लक्ष्य सेन उपांत्य फेरीत, भारताचा हॉकी संघ आणि बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हे उपांत्यपूर्व फेरीत खेळताना दिसणार आहेत.

Paris Olympics 2024 India 5 Aug Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या दहाव्या दिवशी भारताचं वेळापत्रक कसं असणार जाणून घ्या