2024 Paris Olympics Opening Ceremony Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या या सोहळ्यात जगभरातील खेळाडू आणि चाहते सहभागी झाले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नाहीतर नदी तीरावर मोठ्यादिमाखात पार पडला. एकापेक्षा एक मनमोहक दृश्य या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाली. भारतीय संघाची महिला ध्वजवाहक दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ध्वजवाहक होते. खेळाडूंसाठी उद्घाटन समारंभाचे किट डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केले होते. भारत परेडमध्ये ८४व्या क्रमांकावर होता. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पॅरिसमधील संस्कृती आणि फ्रेंच संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
Paris 2024 Olympics Opening Ceremony Highlights:बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर पार पडला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल हे ध्वजवाहक होते.
ऑलिम्पिकमधील उद्घाटन समारंभासाठी देशांचा क्रम यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेच्या अक्षरानुक्रमे ठरवला जातो. त्यामुळे चायनीज तैपेई ताझिकिस्तान आणि टांझानिया यांच्यामध्ये १८०वा देश म्हणून मार्चपास्ट करतील.
ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीआधी वाचा काही खास गोष्टी
Olympics Opening Ceremony Parade Order: नदीवर होणार उद्घाटन सोहळा, परेडमध्ये नेहमी ग्रीसचे खेळाडू पहिले का? भारत कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तरभारताकडून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिला ध्वजवाहक म्हणून बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची निवड करण्यात आली आहे. पीव्ही सिंधूने हा मोठा सन्मान मिळाल्याबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिंधू म्हणाली, “पॅरिस २०२४, ध्वजवाहक- लाखो लोकांसमोर आपल्या देशाचा ध्वज उंचावण्याची संधी मिळणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.”
उद्घाटन सोहळ्यासाठी शहरात ८० मोठे स्क्रीन लावण्यात आले असून, त्याद्वारे 3 लाखांहून अधिक लोक हा सोहळा पाहतील आणि दीड लाख या सोहळ्याचा भाग असणार आहेत. ऑलिम्पिक समारंभांना उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांची ही सर्वात मोठी संख्या आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे सामने भारतात लाइव्ह कुठे पाहता येणार?
Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या खेळाडूंचे वेळापत्रक कसे असेल, वाचा एका क्लिकवर
Olympics 2024 Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने?
सीन नदीवर होणाऱ्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि दोन वेळा ऑलिम्पिक पजक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची निवड करण्यात आली आहे. शरथची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, तर सिंधू यंदा तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. उद्घाटन सोहळ्यातील संचलनात भारतीय पथक ८४व्या क्रमांकावर येईल.
https://t.co/yImgTFT3SV pic.twitter.com/T1KFkePV2s
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 26, 2024
???? ???????? ???? ??? ??? ??????? ????????! Here's a look at our athletes all set for the opening ceremony ⏩.

?? The opening ceremony will begin at 11 pm IST.
? ?????? @sportwalkmedia ??? ????????? ???????? ??… pic.twitter.com/OZ89YgBkh6
● कुठे : सीन नदीच्या पात्रात
● किती अंतर : एकूण सहा किलोमीटर संचलन
● किती बोटी : खेळाडू आणि पदाधिकारी, कलाकार अशा सर्वांसाठी एकूण ९५ बोटी
● सहभाग : २०५ देशांच्या खेळाडूंचा सहभाग
● कोणाची उपस्थिती : सांस्कृतिक सोहळा कसा असेल याविषयी गुप्तता बाळगली असली, तरी सेलिन डियॉन आणि लेडी गागा या दोन अभिनेत्री-गायिका, फ्रान्सची प्रसिद्ध गायिका आया नाकामुरा यांचे सादरीकरण
● ऑलिम्पिक ज्योत : अमेरिकन रॅपर स्नूप डॉग आणि अभिनेत्री सल्मा हायेक अखेरचे ज्योतवाहक
ऑलिम्पिक स्पर्धेच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा रंगणार आहे. या वेळचा उद्घाटन सोहळा शहरातील खेळाच्या एकात्मतेचे वेगळे प्रतीक म्हणून उभे राहणार आहे. सीन नदीवर होणाऱ्या या सोहळ्यात खेळाडूंचे संचलनच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमही बोटीवरच होणार असून, ऑलिम्पिकचे पदाधिकारीही बोटीवरूनच खेळाडूंची मानवंदना स्वीकारणार आहेत.
क्रीडाविश्वात सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यंदाच्या पर्वाला आज, शुक्रवारपासून पॅरिस येथे अधिकृतरीत्या प्रारंभ होणार आहे. पॅरिसमधील सीन नदीच्या पात्रात हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
Paris Olympics 2024 Opening Ceremony Live Updates, 26 July 2024: बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर मोठ्या दिमाखात पार पडला. जगभरातील सर्व खेळाडू या ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत.