प्रदीप नरवालने १७व्या मिनिटाला एका अफलातून चढाईत तेलुगू टायटन्सचे उर्वरित चार मोहरे टिपले आणि क्षणार्धात लोणसहित सहा गुण पाटणा पायरेट्सच्या खात्यावर जमा झाले. प्रारंभीच्या रंगतीनंतरचा हाच क्षण निर्णायक ठरला. पाटण्याने टायटन्सचा २९-२५ असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद केली. प्रदीपने चढायांचे सर्वाधिक ९ गुण मिळवले. तर टायटन्सकडून सुकेश हेगडेने अप्रतिम खेळ केला.
दुसऱ्या लढतीत नितीन तोमरच्या दमदार चढायांच्या बळावर यजमान बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीला ३४-१७ अशी आरामात धूळ चारत चौथा विजय साजरा केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा