२०१० ते २०१३ अशा चार वर्षांत वेटेलने सलग चार विश्वविजेतेपदे पटकावली. रविवारी त्याने इंडियन ग्रां. प्रि.चे जेतेपद पटकावून सलग चौथ्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
वयाच्या २४व्या वर्षी फॉम्र्युला-वनमधील वेगाचा बादशाह ठरलेल्या सेबॅस्टियन वेटेलची फोटो गॅलरी-
जय हरी वेटेल..

Story img Loader