प्रो कबड्डी लीगमध्ये पुन्हा विजयपथावर परतताना दबंग दिल्लीने तमिळ थलायव्हाजचा ५०-३४ असा पराभव केला. १९ वर्षीय नवीन कुमारने दिल्लीच्या विजयाचा अध्याय लिहिताना १२ गुण कमावले.

दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने पुणेरी पलटणचा ४२-३९ असा पराभव केला. बंगालकडून मणिंदर सिंग (१० गुण) आणि सुरेश हेगडे (६ गुण) यांनी बंगालच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

आजचे सामने

गुजरात फॉच्र्युनजायंट्स वि. यूपी योद्धा

तमिळ थलायव्हाज वि. पाटणा पायरेट्स

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार

Story img Loader