Vivo Pro Kabaddi – U Mumba vs Dabang Delhi : वीवो प्रो कबड्डी सीझन ८ मध्ये (PKL Season 8) 7 वा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्लीमध्ये झाला. दोन्ही संघ आज (२४ डिसेंबर) जिंकण्याच्याच निश्चयाने मैदानात उतरल्या. यात दिल्लीने मुंबाला पराभूत करत बाजी मारली. त्यामुळे यू मुंबाच्या हाती नाराशा आली. पहिल्या हाफमध्येच यू मुंबाच्या टीमने आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये दबंग दिल्लीने केवळ शानदार पुनरागमनच केलं नाही, तर सामनाही खिशात घातला.

रेड पॉईंट – यू मुंबा (१८) – दबंग दिल्ली (१८)
सुपर रेड – यू मुंबा (०) – दबंग दिल्ली (१)
सुपर टॅकल – यू मुंबा (६) – दबंग दिल्ली (१०)
ऑल आउट पॉईंट्स – यू मुंबा (२) – दबंग दिल्ली (२)
एक्स्ट्रा पॉईंट्स – यू मुंबा (१) – दबंग दिल्ली (१)

यू मुंबाच्या खेळाडूंची कामगिरी

अजित कुमार – ७ पॉइंट्स (६ रेड, १ बोनस)
शिवम अनिल – ६ पॉइंट्स (३ रेड, १ टॅकल, २ बोनस)
अभिषेक सिंह – ५ पॉइंट्स (५ रेड)

दबंग दिल्लीच्या खेळाडूंची कामगिरी

नवीन कुमार – १७ पॉइंट्स (१२ रेड, १ टॅकल, ४ बोनस)
जोगिंदर सिंह – ४ पॉइंट्स (४ टॅकल)
जीवा कुमार – २ पॉइंट्स (२ टॅकल)

प्रो कबड्डीचे पुढील सामने कोणते?

२५ डिसेंबर २०२१ : पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता), पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (रात्री ९:३० वाजता).

२६ डिसेंबर २०२१ : गुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि बंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२७ डिसेंबर २०२१ : तमिळ थलायवाज विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२८ डिसेंबर २०२१ : पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२९ डिसेंबर २०२१ : दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३० डिसेंबर २०२१ : जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३१ डिसेंबर २०२१ : तेलुगू टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

हेही वाचा – प्रो-कबड्डी लीग : कधी, कुठे आणि कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर!

१ जानेवारी २०२२ : यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता), बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलवायज (रात्री ९:३० वाजता)

२ जानेवारी २०२२ : गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पुणेरी पलटण विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

४ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध तमिळ थलयवाज (संध्याकाळी ८:३० वाजता).

५ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

६ जानेवारी २०२२ : पाटणा पायरेट्स विरुद्ध तामिळ थलायवास (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि बंगळुरू बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

७ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

८ जानेवारी २०२२ : यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (रात्री ९:३० वाजता).

९ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) विरुद्ध बंगळुरू बुल्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ८:३० वाजता).

१० जानेवारी २०२२ : तमिळ थलयवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ८:३० वाजता).

११ जानेवारी २०२२ : पाटणा पायरेट्स वि यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१२ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१३ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवाज (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ८:३० वाजता).

१४ जानेवारी २०२२ : जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१५ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), यूपी योद्धा विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स (रात्री ९:३० वाजता).

१६ जानेवारी २०२२ : तमिळ थलायवाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पाटणा विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१७ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१८ जानेवारी २०२२ : दबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ८:३० वाजता).

१९ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (रात्री ९:३० वाजता).

२० जानेवारी २०२२ : तमिळ थलयवाज विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ७:३० वाजता).

(टीप: आतापर्यंत फक्त २२ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.)

Story img Loader