लंडन : इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील ससेक्सकडून तिसऱ्या सामन्यात पुजाराने शुक्रवारी तिसरे शतक झळकावले.
डरहॅमविरुद्धच्या सामन्यात पुजाराने १९८ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद १२८ धावा केल्या आहेत. त्याआधी, डरहॅमचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला. ससेक्सकडून खेळताना पाच डावांपैकी हे पुजाराचे तिसरे शतक आहे. यात एका द्विशतकाचा (नाबाद २०१) समावेश आहे.
कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराचे तिसरे शतक
इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील ससेक्सकडून तिसऱ्या सामन्यात पुजाराने शुक्रवारी तिसरे शतक झळकावले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-04-2022 at 01:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pujara third century county cricket english county cricket durham amy