पुणे अॅटॅकर्स, जळगाव बॅटलर्स व नागपूर रॉयल्स यांनी आपापले सामने जिंकून पहिल्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये विजयी सुरुवात केली. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत पुणे संघाने ठाणे कॉम्बटंट्स संघाचा ३.५-२.५ असा पराभव केला. विजयी संघाकडून हिमांशू शर्मा, अक्षयराज कोरे व एम. ललित बाबू यांनी विजय मिळविला. ठाणे संघाकडून अपेक्षेप्रमाणे सूर्यशेखर गांगुली व आदित्य उदेशी यांनी डाव जिंकले.
जळगावने मुंबई मूव्हर्स संघाचा ५-१ असा दणदणीत पराभव केला, त्याचे श्रेय श्रीनाथ नारायण, सुनीलदत्त नारायण, ईशा करवडे व समीर कठमाळे यांनी मिळविलेल्या विजयास द्यावे लागेल. नागपूर संघाने अहमदनगर चेकर्सला ४-२ असे पराभूत केले. नागपूर संघाकडून सहज ग्रोव्हर, तेजस बाक्रे व सौम्या स्वामीनाथन यांनी डाव जिंकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा