राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण १७ फेब्रुवारीला गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहेत. २०१५ नंतर ३ वर्षे हे पुरस्कार वितरित करण्यात आले नव्हते. या पुरस्कारांच्या निकषांमध्ये काही त्रुटी असल्याच्या तक्रारी क्रीडा विभागाकडे आल्या होत्या. त्यानंतर यावर विचारविनियम करून ३ वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे प्रदान करण्यात आले होते. यंदाही एकूण ८८ पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात पुण्याचा वरचष्मा दिसून आला आहे. पुण्याच्या वाट्याला या पुरस्करांपैकी एकूण १९ पुरस्कार देण्यात आले आहेत. यात बुद्धिबळपटू, ॲथलीट्स, तिरंदाजी अशा विविध खेळ प्रकारातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

वाचा पुरस्कारांची संपूर्ण यादी –

Champions Trophy Corbin Bosch replaces injured Anrich Nortje in South Africa's Squad
Champions Trophy: फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात दाखल, संघाने केली मोठी घोषणा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pak pm Shehbaz Sharif on champions trophy
जेतेपद मिळविण्याइतकेच भारताला हरविणे महत्त्वाचे!पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य
union sports ministry create controversy over cash prizes
किशोर, कुमार खेळाडूंना रोख पारितोषिकांतून वगळले!ईस्पोर्ट्स, ब्रेक डान्सिंग मात्र पुरस्कारासाठी पात्र
Ranji Trophy Mumbai Haryana quarterfinal moved from Lahli to Kolkata at the last minute
Ranji Trophy: मुंबईच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्याचे ठिकाण अखेरच्या क्षणी बदलले, नेमकं काय आहे कारण? कुठे खेळवला जाणार सामना?
Ranji Trophy Himanshu Sangwan Revealed Bus Driver Gives Surprise Advice To Dismiss Virat Kohli
Ranji Trophy: “विराटला बाद करायचंय तर चेंडू…”, बस ड्रायव्हरने दिला किंग कोहलीला बाद करण्याचा सल्ला, हिमांशू सांगवानचा मोठा खुलासा
Australia’s Mitchell Marsh ruled out of Champions Trophy 2025
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला संघाबाहेर; काय आहे कारण?
Ranji Trophy 2025 Virat Kohli Declines Team Managers offer during Ranji Trophy Camp wins gearts for his simplicity vbm 97
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीने रणजी सामन्यापूर्वी ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, सर्वत्र होतय कौतुक

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

उदय विश्वनाथ देशपांडे, मुंबई शहर (मल्लखांब खेळात मोलाचे योगदान)

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०१७-१८)

सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार
अमेय शामसुंदर जोशी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)
सागर श्रीनिवास कुलकर्णी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)
गजानन मारुती पाटील, पुणे (ॲथलेटिक्स)
मृणालीनी वैभव औरंगाबादकर, पुणे, (बुध्दीबळ) (थेटपुरस्कार)जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( उत्कृष्ठ मार्गदर्शक )
संजय बबन माने, मुंबई (कुस्ती )(थेट पुरस्कार)
डॉ. भूषण पोपटराव जाधव़,ठाणे,(तलवारबाजी) (थेट पुरस्कार)
उमेश रमेशराव कुलकर्णी,पुणे,(तायक्वोंदो) (थेट पुरस्कार)
बाळकृष्ण मलप्पा भंडारी,पुणे, (तायक्वोंदो) (थेट पुरस्कार)
स्वप्‍नील सुनिल धोपाडे,अमरावती,(बुध्दीबळ), (थेट पुरस्कार)
निखिल सुभाष कानेटकर, पुणे,(बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)
सत्‍यप्रकाश माताशरन तिवारी,मुंबई उपनगर,(बॅडमिंटन),(थेट पुरस्कार)
दिपाली महेंद्र पाटील,पूणे (सायकलिंग) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( उत्कृष्ठ मार्गदर्शक )

सांघिक क्रीडा प्रकार
पोपट महादेव पाटील, सांगली,(कबडडी) (थेट पुरस्कार)
राजेंद्र प्रल्हाद शेळके़ सातारा, (रोई्ंग ) (थेट पुरस्कार)
लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे, अमरावती, (वॉटरपोलो)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ( सन २०१७-१८)

आर्चरी

प्रविण रमेश जाधव, सातारा
भाग्यश्री नामदेव कोलते, पुणे

ॲथलेटिक्स

सिध्दांत उमानंद थिंगालाया, मुंबई उपनगर ( थेट पुरस्कार )
मोनिका मोतीराम आथरे, नाशिक (थेट पुरस्कार)
कालिदास लक्ष्मण हिरवे, सातारा
मनिषा दत्तात्रय साळुंखे, सांगली

ट्रायथलॉन
अक्षय विजय कदम, सांगली

वुशु
शुभम बाजीराव जाधव,कोल्हापूर
श्रावणी सोपान कटके,पुणे

स्केटींग
सौरभ सुशिल भावे, पुणे

हॅण्डबॉल
महेश विजय उगीले, लातूर
समीक्षा दामोदर इटनकर, नागपूर

जलतरण
श्वेजल शैलेश मानकर, पुणे
युगा सुनिल बिरनाळे, पुणे

कॅरम
पंकज अशोक पवार, ठाणे
मैत्रेयी दत्तात्रय गोगटे, रत्नागिरी

जिम्नॅस्टिक्स
सागर दशरथ सावंत, मुंबई उपनगर (आर्टिस्टक)
दिशा धनंजय निद्रे – मुंबई शहर (रिदॅमिक)

टेबल टेनिस
सनिल शंकर शेट्टी- मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)

तलवारबाजी
अक्षय मधुकर देशमुख, नाशिक
रोशनी अशोक मुर्तडक, नाशिक

बॅडमिंटन
अक्षय प्रभाकर राऊत, बीड
नेहा पंडीत, पुणे

बॉक्सिंग
भाग्यश्री शिवकुमार पुरोहित, मुंबई

रोईंग
राजेंद्र सोनार, नाशिक
पुजा अभिमान जाधव, नाशिक

शुटींग
हर्षदा सदानंद निठवे ,औरंगाबाद

बिलीयर्डस अँण्ड स्नूकर
धृवअश्विन सित्वाला, मुंबई शहर (थेट पुरस्कार)
सिध्दार्थ शैलेश पारीख, मुंबई शहर, (थेट पुरस्कार)

पॉवरलिफ्टींग
मनोज मनोहर मोरे, मुंबई उपनगर
अपर्णा अनिल घाटे, मुंबई शहर

वेटलिफ्टींग
दिक्षा प्रदिप गायकवाड ,अमरावती

बॉडीबिल्डींग
दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी,कोल्हापूर

मल्लखांब
सागर कैलास ओव्हळकर, मुंबई उपनगर

आटयापाटया
उन्मेश जीवन शिंदे, वाशिम
गंगासागर उत्तम शिंदे, उस्मानाबाद</p>

कबड्डी
विकास बबन काळे, पुणे
सायली संजय केरीपाळे, पुणे

कुस्ती
उत्कर्ष पंढरीनाथ काळे, पुणे
रेश्मा अनिल माने,कोल्हापूर

खो-खो
अनिकेत भगवान पोटे, मुंबई उपनगर
ऐश्वर्या यशवंत सावंत, रत्नागिरी

बुद्धिबळ
राकेश रमाकांत कुलकर्णी, ठाणे (थेट पुरस्कार)
दिव्या जितेंद्र देशमुख, नागपूर (थेट पुरस्कार)
रोनक भरत साधवानी, नागपूर (थेट पुरस्कार)
सलोनी नरेंद्र सापळे, पुणे
हर्षिद हरनीश राजा, पुणे (थेट पुरस्कार)

लॉन टेनिस
ऋतुजा संपतराव भोसले,पुणे

व्हॉलीबॉल
प्रियांका प्रेमचंद बोरा,पुणे

सायकलिंग
रविंद्र बन्सी करांडे, अहमदनगर<br />वैष्णवी संजय गभणे, भंडारा

स्कॅश
महेश दयानंद माणगावकर, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)
उर्वशी जोशी, ठाणे

क्रिकेट
स्मृती मानधना, सांगली

हॉकी
सुरज हरिशचंद्र करकेरा, मुंबई

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू ) (सन २०१७-१८)

संदिप प्रल्हाद गुरव, रायगड, व्हीलचेअर-तलवारबाजी, (थेट पुरस्कार)
मानसी गिरीशचंद्र जोशी, मुंबई, बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)
मार्क जोसेफ धर्माई, मुंबई उपनगर, बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)
रुही सतीश शिंगाडे, पालघर, बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
सुकांत इंदुकांत कदम, सांगली, बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)
गीतांजली चौधरी, ठाणे (जलतरण)
स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर, नेमबाजी, (थेट पुरस्कार)
चेतन गिरीधर राऊत, अमरावती (जलतरण)
आदिल मोहमंद नाझिर अन्सारी, आर्चरी, (थेट पुरस्कार)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( साहसी) (सन २०१७-१८)

श्रीमती प्रियांका मंगेश मोहिते, सातारा (गिर्यारोहण)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) (सन २०१७-१८)

(विभागनिहाय)
मुंबई – श्री.अंकुर भिकाजी आहेर, ठाणे
पुणे – श्री.महेश चंद्रकांत गादेकर,सोलापूर
कोल्हापूर – श्री.मुन्ना बंडू कुरणे, सांगली
अमरावती – डॉ.नितीन गणपतराव चवाळे,अमरावती
नाशिक – श्री.संजय आनंदराव होळकर,नाशिक
लातूर – श्री.जनार्दन एकनाथ गुपिले,नांदेड
नागपूर – श्री.राजेंद्र शंकरराव भांडारकर,भंडारा

Story img Loader