राफेल नदालने पहिले सिनसिनाटी टेनिस जेतेपद कमावण्याची किमया साधली. नदालने जॉन इस्नेअरचा ७-६ (८), ७-६ (३) अशा फरकाने पराभव केला. परंतु सेरेना विल्यम्सचे मात्र सिनसिनाटी जेतेपद काबीज करण्याचे स्वप्न भंगले. व्हिक्टोरिया अझारेन्काने तिचा २-६, ६-२, ७-६ (६) अशा फरकाने पराभव करून जेतेपदावर नाव कोरले.

Story img Loader