गतविजेत्या डेव्हिड फेडररचा केला पराभव   
मेक्सिकन ओपनच्या अंतिम फेरीत स्पेनच्या रॅफेल नदालने या स्पर्धेचा गतविजेता डेव्हिड फेडररचा पराभव करत विजेतेपद पटकावले. एक तास आणि पाच मिनिटे चाललेल्या या सामन्यात फेडररचा ६-०, ६-२ असा सरळ दोन सेट मध्ये रॅफेलने पराभव केला. या स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामनाही एकतर्फीच झाला. इटलीच्या सारा इराणी हिने स्पेनच्या कार्ला सोरेझ नवॅरो हिचा 6-0, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal wins the mexican open tennis