राहूल आवारेनं आता ऑलिंपिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यावं अशी अपेक्षा राहूलचे गुरू काका पवार यांनी व्यक्त केली आहे. गेली आठ ते नऊ वर्षे राहूल पुण्याला काका पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. राहूलनं ज्यावेळी कॅनडाच्या स्टीफन ताकाशाहीवर मात करत सुवर्ण जिंकलं त्यावेळी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील तालमीत आनंदाचा एकच जल्लोष उसळला. भारतानं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये 27 पदकांची लयलूट केली असून राहूल आवारेनं भारताला कुस्तीमधलं पहिलं सुवर्ण मिळवून दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा