भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार यांनी पुन्हा अर्ज केला आहे. टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे पुन्हा अर्ज करण्याचा निर्णय घेतल्याचं रमेश पोवार यांनी सांगितलं. जर त्यांचा माझ्या प्रशिक्षणपद्धतीवर विश्वास असेल तर मला त्यांना नाराज करायचं नाही, त्यामुळे पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणं हे माझं कर्तव्य आहे. निर्णय अखेर बीसीसीआयच्या हातात आहे. संघातील इतर काही खेळाडूंचीही मला साथ आहे असंही पोवार म्हणालेत. मंगळवारी (दि.11) प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत पोवार बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा