धावांचे डोंगर उभे करूनही अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागलेला महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या यंदाच्या सत्रातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लढतीत त्यांच्यासमोर तगडय़ा विदर्भ संघाचे आव्हान आहे. ‘अ’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राची फलंदाजी विरुद्ध विदर्भाची गोलंदाजी असे युद्ध नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर रंगणार आहे.

Story img Loader