चेन्नई येथे सुरु असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला दिल्लीच्या संघानं विकत घेतलं आहे. दोन कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या स्मिथला २ कोटी २० लाख रुपयात दिल्ली संघानं विकत घेतलं आहे. IPLच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली होती. यात राजस्थान संघानं कर्णधार स्टीव्ह स्मिथ यालाच करारमुक्त करून टाकलं. गेल्या हंगामातील त्याचा खराब फॉर्म ही त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब ठरली. त्यामुळे राजस्थानने अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली होती. यंदा स्मिथला दिल्ली संघानं विकत घेतलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा