ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅरेथ बॅले या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती रिअल माद्रिदला चांगलीच जाणवली. कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यातील चौथ्या फेरीच्या सामन्यात अननुभवी झ्ॉटव्हिआने रिअल माद्रिदला ०-० असे बरोबरीत रोखले. अॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या लढतीत रेड कार्ड दाखवण्यात आल्याने रोनाल्डो या लढतीत खेळू शकला नाही, तर तापाने आजारी असल्यामुळे बॅलेने या लढतीतून माघार घेतली

Story img Loader