पर्थ येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आणि भारतीय कर्णधारामध्ये झालेला वाद चांगलाच चर्चेत आला होता. काही माजी खेळाडूंनी यासाठी विराट कोहलीवर टीकाही केली होती. आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये विराटसोबत झालेल्या वादाचा आनंद घेत आहे. माझं विराट सोबत कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. गेल्या काही वर्षामध्ये मी विराट कोहलीच्या फलंदाजीचा चाहता आहे. त्याची फलंदाजीची आक्रमक शैली मला आवडते. त्याच्यामध्ये एक वेगळीच उर्जा आहे. मेलबर्न येथे होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना रंगतदार होईल, असेही पेन म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा