भारतीय रोईंग महासंघाने आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या ३६ संघाची घोषणा केली. संघात २२ पुरुष आणि नऊ महिला खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ १४ सप्टेंबरला रवाना होणार आहे. संघ : पुरुष : सवर्ण सिंग, दुश्यंत, रुपेंदर सिंग, मनजीत सिंग, ओम प्रकाश, भोकानाल दत्तू, राकेश रालिया, विक्रम सिंग, सोनू लक्ष्मी नारायण, शोकेंदर तोमार, कपिल शर्मा, रॉबिन पी. यू., रणजित सिंग, बजरंगलाल ताखर, देविंदर सिंग, मोहम्मद आझाद, मनिंदर सिंग, सावन कुमार कलकर, मोहम्मद अहमद. महिला : संजुक्ता डंग डंग, तरुणिका प्रताप, दित्तीमोल वर्घसी, मोनालिसा चानू, चाओबा देवी, मंजुळा झेस, लक्ष्मी देवी, अमनज्योत कौर, नवनीत कौर.
भारताचा रोईंग संघ जाहीर
भारतीय रोईंग महासंघाने आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या ३६ संघाची घोषणा केली. संघात २२ पुरुष आणि नऊ महिला खेळाडूंचा समावेश आहे.
First published on: 13-09-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rfi announces indias rowing team for asian games