भारतीय रोईंग महासंघाने आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या ३६ संघाची घोषणा केली. संघात २२ पुरुष आणि नऊ महिला खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ १४ सप्टेंबरला रवाना होणार आहे.  संघ : पुरुष : सवर्ण सिंग, दुश्यंत, रुपेंदर सिंग, मनजीत सिंग, ओम प्रकाश, भोकानाल दत्तू, राकेश रालिया, विक्रम सिंग, सोनू लक्ष्मी नारायण, शोकेंदर तोमार, कपिल शर्मा, रॉबिन पी. यू., रणजित सिंग, बजरंगलाल ताखर, देविंदर सिंग, मोहम्मद आझाद, मनिंदर सिंग, सावन कुमार कलकर, मोहम्मद अहमद. महिला : संजुक्ता डंग डंग, तरुणिका प्रताप, दित्तीमोल वर्घसी, मोनालिसा चानू, चाओबा देवी, मंजुळा झेस, लक्ष्मी देवी, अमनज्योत कौर,  नवनीत कौर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा