रिओ ऑलिम्पिक स्पध्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता ब्राझील सरकारने ऑलिम्पिक स्पध्रेसाठी अभेद्य सुरक्षाकवच उभे केले आहे. जवळपास पाच लाखांहून अधिक क्रीडा चाहते १५ दिवस चालणाऱ्या या स्पध्रेसाठी रिओत दाखल झाले आहेत. खेळाडूंसह त्यांच्या सुरक्षेचे आव्हान ब्राझील सरकारवर आहे. ते सक्षमपणे पेलण्यासाठी ब्राझील सरकारने घेतलेली खबरदारी ग्राफिक्सच्या माध्यमातून..

 

01

02

 

संकलन : स्वदेश घाणेकर