पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करणाऱ्या भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यात अतिशय केविलवाणी अवस्था झाली आहे. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता माघारी परतला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहितने सीमारेषेवर उभ्या असलेल्या झॅम्पाला झेल दिला. मायदेशात खेळत असताना शून्यावर बाद होण्याची रोहित शर्माची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा