टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी (IND vs WI) अहमदाबादमध्ये आहे आणि संघासोबत क्वारंटाइनमध्ये वेळ घालवत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाकडून खेळलेला आणि त्याचा मुंबईचा सहकारी धवल कुलकर्णी याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये धवलने आपल्या दोन मित्रांसोबतचा फोटो अपलोड केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमची कशावर चर्चा करतोय? तुम्ही कोणी सांगाल का?’ त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना रोहित शर्माने एक कमेंट केली आहे.

धवल कुलकर्णीच्या या फोटोमध्ये तिघे मित्र आपापसात काही संवाद साधत आहेत. धवलच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणतो, ”कि सबसे बड़ा zav**** कौन है?” रोहितने मराठी शिवी दिली असल्याचे कळते, पण त्याने तो शब्द पूर्ण लिहिलेला नाही. रोहितच्या या कमेंटवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

IND vs ENG Kevin Pietersen statement on Virat Kohli and Rohit Sharma During the discussion of Retirement
IND vs ENG : ‘विराट-रोहित रोबो नाहीत…’, वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘लोकांनी त्यांना…’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
BCCI Asks Rohit Sharma to Decide About Future Plans in Cricket After Champions Trophy
Rohit Sharma: रोहित शर्माच्या कारकिर्दीला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पूर्णविराम? BCCIने निर्णयासाठी रोहितला दिली मुदत, नेमकी काय चर्चा झाली?
IND vs ENG ODI Shubman Gill Statement Opens Up On Vice-captaincy Role Defends Rohit Sharma Form
IND vs ENG : ‘जर रोहित शर्माला…’, उपकर्णधारपदाच्या जबाबदारीवर शुबमन गिलचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘तो सामन्याच्या सुरुवातीला…’
Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा

हेही वाचा – “माझा देश भरपूर जनावरं खातो, म्हणून…”, पाकिस्तानच्या शोएब अख्तरनं लावला जावईशोध!

रोहित शर्माची कमेंट

रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी सुरुवातीपासूनच मुंबई संघासाठी एकत्र खेळत आहेत आणि दोघांनी टीम इंडियासाठी सामनेही खेळले आहेत. धवल कुलकर्णीने भारतासाठी १२ एकदिवसीय आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे १९ आणि ३ बळी घेतले आहेत. धवल कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.

Story img Loader