जागतिक क्रिकेटविश्वात आपल्या खेळीने आणि नवनव्या विक्रमांनी मानाचे स्थान कमाविणाऱया मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली आहे. सचिन २०० व्या कसोटीनंतर निवृत्ती स्वीकारणार आहे. कसोटी क्रिकेटमधील सचिनच्या कामगिरीवर टाकलेला प्रकाशझोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी क्र. १
१५ नोव्हेंबर १९८९, कराची
प्रतिस्पर्धी : पाकिस्तान

कसोटी क्र. ५०
१४ मार्च १९९७, पोर्ट ऑफ स्पेन
प्रतिस्पर्धी : वेस्ट इंडिज

कसोटी क्र. १००
५ सप्टेंबर २००२, ओव्हल
प्रतिस्पर्धी : इंग्लंड

कसोटी क्र. १५०
८ ऑगस्ट २००८, कोलंबो
प्रतिस्पर्धी : श्रीलंका

कसोटी क्र. २००
१४ नोव्हेंबर २०१३, स्थळ अनिश्चित
प्रतिस्पर्धी : वेस्ट इंडिज

कसोटी क्रिकेटमधील सचिनची कामगिरी
कारकीर्द – १९८९-२०१३
सामने – १९८
धावा – १५८३७
सर्वोच्च कामगिरी – २४८
सरासरी – ५३.८६
शतके – ५१
अर्धशतके – ६७

एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनची कामगिरी
कारकीर्द – १९८९-२०१२
सामने – ४६३
धावा – १८४२६
सर्वोच्च कामगिरी – २००
सरासरी – ४४.८३
शतके – ४९ |
अर्धशतके – ९६