मदुराई, तामिळनाडू येथे होणाऱ्या ३९व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार संघाचे नेतृत्व संग्रामसिंह पाटील तर कुमारी संघाचे नेतृत्व मोनिका गुंजवटे सोपवण्यात आले आहे.
कुमार संघ : संग्रामसिंह पाटील (कर्णधार), निनाद तावडे, विजय दिवेकर, विराज उत्तेकर, अमर निवाते, अविनाश शेट्टे, प्रमोद धुळे, अक्षय शिंदे, रवींद्र जगताप, अमर पाटील, रोहित ढेंगे, कैलास जरीपटके. कुमारी संघ : मोनिका गुंजवटे (कर्णधार), श्रद्धा पवार, सायली नागवेकर, अंकिशा सातार्डेकर, निकीता कदम, तृप्ती शिंदे, चैताली गावंड, शुभदा राऊळ, पूजा शेलार, सायली केरीपाळे, पूजा पाटील, अश्विनी आव्हाड.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangram patil monika gunjvte captain of maharashtra