भारताच्या सानिया मिर्झा हिने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्स हिच्या साथीत ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद मिळविले. त्यांनी क्वेटा पेश्चको व अ‍ॅना-लिना ग्रोईनीफिल्ड यांना ४-६, ६-४, १०-७ असे पराभूत केले.
या मोसमातील पहिले दुहेरीचे विजेतेपद मिळवित सानियाने कारकिर्दीतील १५ व्या विजेतेपदाची नोंद केली. सानिया व मॅटेक यांना प्रत्येकी ४७०
मानांकन गुण व एकूण ५१ हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा