सानिया मिर्झाने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वाटचाल केली. मात्र रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरे जावे लागले.
अव्वल मानांकित सानिया-मार्टिना हिंगिस जोडीने जॉर्जेस आणि सोलर इस्पिनोसा जोडीवर ६-४, ६-३ असा विजय मिळवला.
पुरुषांमध्ये जीन ज्युलियन रोजर आणि होरिआ टेकाऊ जोडीने बोपण्णा-फ्लॉरेन्स मर्गेआ जोडीवर ६-२, ५-७, १०-८ अशी मात केली.
सानिया मिर्झा उपांत्य फेरीत
सानिया मिर्झाने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वाटचाल केली. मात्र रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरे जावे लागले.
First published on: 15-05-2015 at 04:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza make progress in rome masters with partners