अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत खेळताना भारताच्या सानिया मिर्झाने सहकारी मार्टिना हिंगीसच्या साथीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अग्रमानांकन लाभलेल्या या जोडीने उपांत्यफेरीत नवव्या मानांकित युंगजान चान व हाओ चिंग चान या चीन तैपेईच्या जोडीचा ७-६(५), ६-१ असा पराभव केला. ८५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सानिया-हिंगीस जोडीने चारही ब्रेक पॉईंट जिंकले तर, दोन सर्व्हिस गमावल्या. उपांत्य फेरीत सानिया-हिंगीस जोडीसमोर ११ व्या मानांकित सारा इर्रानी आणि फलविया पेनेटा या इटालियन जोडीचे आव्हान असणार आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा