सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना झरिना डियास आणि साईसाई झेंग जोडीवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत त्यांचा मुकाबला किमिको डेट-क्रुम आणि फ्रान्सेस्का शियाव्होन जोडीशी होणार आहे. दरम्यान रॉबर्ट लिंडस्टेडट आणि जुर्गेन मेल्झर जोडीने महेश भूपती आणि जॅन्को टिप्सारेव्हिच जोडीवर ६-३, ६-३, ६-२ असा विजय मिळवला.

Story img Loader