भारताच्या सानिया मिर्झा हिने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्स हिच्या साथीत रोम ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी अमेरिकेच्या फ्रान्सेस्का शियाव्होन व समंथा स्टोसूर यांच्यावर ६-४, ६-३ अशी मात केली. सानिया व बेथानी यांना आता अग्रमानांकित सारा इराणी व रॉबटॉ व्हिन्सी यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा