भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने जी झेंगच्या साथीने दुहेरीमध्ये न्यू हॅव्हेन खुली टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सानियाचे हे यंदाच्या मोसमातील तिसरे विजेतेपद असून कारकीर्दीतले त्यांचे सतरावे जेतेपद आहे.
आतापर्यंत चौथी स्पर्धा खेळणाऱ्या तिसऱ्या मानांकित मिर्झा-झेंग जोडीने दुसऱ्या मानांकित अॅनाबेल मेडिना गॅरीगुएस आणि कतरिना स्र्ोबोटनिक जोडीवर ६-३, ६-४ असा सहजपणे विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा