अनुभवी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता बळावली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा हा दिग्गज फलंदाज पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांत खेळू शकला नव्हता. ‘‘मुंबईविरुद्धच्या सामन्याअधी सेहवागने चांगला सराव केला होता. परंतु तो सामन्यासाठी पूर्ण सज्ज नव्हता. या पाश्र्वभूमीवर आम्ही त्याला खेळवण्याचा धोका पत्करला नाही,’’ असे दिल्लीचे प्रशिक्षक टी. ए. शेखर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
सेहवाग सनरायजर्सविरुद्ध खेळण्याची शक्यता
अनुभवी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता बळावली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा हा दिग्गज फलंदाज पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांत खेळू शकला नव्हता.
First published on: 11-04-2013 at 02:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sehwag possibility to play against hyderabad sunraisers