मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरांसाठी विविध ठिकाणी निवड चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित दिवशी क्रिकेटच्या गणवेशात आपल्या नजीकच्या केंद्रात जावे.
१४ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर २००० ते ३१ ऑगस्ट २००२ या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी पात्र असतील. १६ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर १९९८ ते ३१ ऑगस्ट २००० या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी पात्र ठरतील. १९ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर १९९५ ते ३१ ऑगस्ट १९९८ या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी पात्र होतील.
१४ वर्षांखालील मुले
*दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, ओव्हल मैदान (कुलाबा ते परळ आणि चर्चगेट ते लोअर परळ)
*भारत सीसी (एलफिन्स्टन ते माहिम)
*दादर युनियन स्पोर्टिग क्लब, दडकर मैदान माटुंगा (परळ ते सायन आणि शिवडी कोळीवाडा)
*खार जिमखाना (वांद्रे ते विलेपार्ले)
*गोरेगाव स्पोर्ट्स क्लब (अंधेरी ते मालाड)
*एसआरटी जिमखाना, महावीर नगर, कांदिवली (प.) (कांदिवली ते दहिसर)
*चॅम्पियन्स क्रिकेट क्लब, सुदामा नगर, भाईंदर (प.) (मीरा रोड ते भाईंदर)
*चिमाजी अप्पा स्टेडियम, वसई (नायगाव ते वसई)
*विरार क्रीडा विकास मंडळ, विरार (प.) (नालासोपारा ते वसई)
*टाटा एसएलएल, बोईसर (वैतरणा ते बोईसर)
*रिलायन्स, डहाणू (डहाणू आणि नजीकचा परिसर)
*चेंबूर जिमखाना (चेंबूर/ कुर्ला ते भांडुप)
*बीएआरसी, ट्रॉम्बे (मानखुर्द/ ट्रॉम्बे)
*डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ (वाशी ते बेलापूर/ पनवेल)
*आम्ही मुलुंडकर, मुलंड जिमखाना, मुलुंड (पश्चिम) (मुलुंड ते दिवा)
*केडीएमसी मैदान, वायले नगर, कल्याण (कल्याण/ बदलापूर/खर्डी)
*भिवंडी स्टेडियम (भिवंडी आणि नजीकचा परिसर)
*जोशी हायस्कूल, डोंबिवली (डोंबिवली आणि नजीकचा परिसर)
१६ वर्षांखालील मुलांसाठी
*क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (कुलाबा ते परळ, चर्चगेट ते महालक्ष्मी)
*वरळी स्पोर्ट्स क्लब (लोअर परळ ते प्रभादेवी)
*शिवाजी पार्क जिमखाना (शिवाजी पार्क ते माहिम)
*एमआयजी, सीसी, वांद्रे (वांद्रे ते खार)
*एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब, कलिना (सांताक्रुझ ते विलेपार्ले)
*प्रबोधन, गोरेगाव (पश्चिम) (अंधेरी ते मालाड)
*एसआरटी जिमखाना, महावीर नगर, कांदिवली (पूर्व) (कांदिवली ते दहिसर)
*चिमाजी अप्पा स्टेडियम, वसई (मीरा रोड ते वसई)
*पीडीटीएसए स्टेडियम, तारापूर (बोईसर आणि नजीकचा परिसर)
*रिलायन्स, डहाणू (डहाणू आणि नजीकचा परिसर)
*माटुंगा जिमखाना (शिवडी ते जीटीबी आणि परळ ते सायन)
*घाटकोपर जॉली जिमखाना (विद्याविहार ते मुलुंड)
*एक्सेल क्रिकेट अकादमी, मुलुंड (पश्चिम) (ठाणे ते दिवा)
*केडीएमसी म्युनिसिपल मैदान, वायले नगर, कल्याण (डोंबिवली ते बदलापूर व कल्याण ते खर्डी)
*डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स क्लब, नेरूळ (मानखुर्द ते पनवेल)
*साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार (नालासोपारा ते सफाळे)
*दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, माहुल (चेंबूर ते माहुल, कुर्ला)
*गावदेवी सेवा समिती, चिंचणी (चिंचणी आणि नजीकचा परिसर)
*पालघर, अय्यणी (पालघर, केळवे आणि नजीकचा परिसर)
*भिवंडी स्टेडियम (भिवंडी आणि नजीकचा परिसर)
१९ वर्षांखालील मुले
*कर्नाटक स्पोर्टिग असोसिएशन (चर्चगेट ते एलफिन्स्टन आणि कुलाबा ते परळ)
*कामत मेमोरिअल, शिवाजी पार्क (परळ ते सायन, सायन ते जीटीबी नगर आणि वरळी ते माहिम)
*एमआयजी, वांद्रे (वांद्रे ते अंधेरी)
*पय्याडे स्पोर्ट्स क्लब, कांदिवली (जोगेश्वरी ते दहिसर)
*चिमाजी अप्पा स्टेडियम (मीरा रोड ते वसई)
*साईनाथ स्पोर्ट्स क्लब, विरार (नालासोपारा ते विरार)
*टाटा एसएसएल, बोईसर (वैतरणा ते डहाणू)
*आरसीएफ चेंबूर (चुनाभट्टी/ चेंबूर आणि कुर्ला ते घाटकोपर आणि मानखुर्द ते पनवेल)
*मुलुंड जिमखाना, मुलुंड (पूर्व) (विक्रोळी ते मुंब्रा)
*ऑल सेंट्स इंटरनॅशनल स्कूल, कल्याण (डोंबिवली ते बदलापूर आणि भिवंडी ते खर्डी)
महिला
*टाटा एसएसएल, बोईसर (केळवे ते डहाणू)
*साईनाथ स्पोर्ट्स क्लब, विरार (नालासोपारा ते सफाळे)
*पोईसर जिमखाना (जोगेश्वरी ते दहिसर)
*कामत मेमोरिअल, शिवाजी पार्क (अंधेरी ते वांद्रे)
*कामत मेमोरिअल, शिवाजी पार्क (माहिम ते भायखळा)
*इंडियन जिमखाना (माटुंगा, सायन, चेंबूर, जीटीबी नगर)
*क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (महालक्ष्मी ते चर्चगेट, डॉकयार्ड ते सीएसटी)
*राहुल गांधी स्टेडियम, सीबीडी बेलापूर (वाशी ते बेलापूर)
*चिमाजी अप्पा स्टेडिमय, वसई (मीरा रोड ते वसई)
*दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे (मुलुंड ते कल्याण)
*घाटकोपर जॉली जिमखाना (कुर्ला ते भांडुप)