महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली. या वृत्तानंतर मेस्सीशी संबंधित अनेक ट्विटस् यायला सुरुवात झाली. असे असले तरी, ट्विटरवर शाहिद आफ्रिदी टॉप ट्रेण्डमध्ये असल्याचे पाहायला मिळते. यामगचे कारण लक्षात येताच तुम्हाला हसू येईल. त्याचं असं आहे की, अनेकवेळा निवृत्तीची घोषणा केलेल्या आफ्रिदीने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे निवृत्ती जरी मेस्सीने घेतली असली, तरी ट्विटरकर आफ्रिदिची खिल्ली उडवत आहेत. ट्विटरकरांनी आफ्रिदीला कशाप्रकारे निशाणा केले आहे ते पुढील ट्विट्स पाहून तुमच्या लक्षात येईल.

Story img Loader