कैरो : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल तिहेरी स्पर्धा प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटील, अर्जुन बाबुटा आणि किरण जाधव यांनी सुवर्ण कामगिरी केली. रुद्रांक्षचे स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. भारतीय त्रिकुटाने चीनचा १६-१० असा पराभव करून ही सोनेरी कामगिरी केली. रुद्रांक्षने जागतिक स्पर्धेत वरिष्ठ पातळीवरील हे दुसरे सुवर्णपदक मिळविले.

यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी त्याने याच स्पर्धा प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळविले होते. भारताने रविवारी १ रौप्य आणि २ कांस्यपदकेही मिळविली. स्पर्धेत भारताचे चीनपाठोपाठ दुसरे स्थान कायम असून, आतापर्यंत भारताने ५ सुवर्ण, १ रौप्य आणि पाच कांस्यपदके मिळविली आहेत. मन्वी जैन आणि समीर यांनी मिश्र दुहेरीत भारताला पहिले रौप्यपदक मिळवून दिले. पायल खत्री आणि साहिल दुधाने यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Story img Loader