Sara Tendulkar-Shubman Engagement Tweet: भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच, शुबमन गिलने आज न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. शुबमनने अवघ्या १५२ चेंडूत द्विशतक ठोकून नवा विक्रम केला. दरम्यान, सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या एंगेजमेंटचे ट्विट व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल मिम्सनंतर शुबमन गिल सारा अली खानलाही डेट करत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सारा अली खानच्या आधी सारा तेंडुलकरला लग्न करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिला आहे.

Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Uddhav Thackeray and Jitendra Awhad
Jitendra Awhad : “शेवटी कोणालातरी…”, पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!
Shirdi Political Party Convention Venues Coincidence Discussion
शिर्डीस लागती राजकीय पाय! पक्षीय अधिवेशन स्थळांच्या योगायोगाची चर्चा
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. या नात्यावर अद्याप अधिकृत कुणीही बोललेलं नाही. पण त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केल्यामुळे अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुबमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या आहेत.

आतापर्यंत अनेकदा शुबमन आणि साराचं नाव जोडण्यात आलंय. शुबमन-सारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा ही अनेकदा रंगली आहे. मात्र आता पुन्हा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. शुबमनने न्यूझीलंड विरुद्ध द्विशतक ठोकल्यानंतर सारा ट्विटरवर ट्रेंड झाली. अनेक भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या. हर्ष ट्विटर यूझरने तर कहर केला. हर्षने आपल्या ट्विटर हँडलवरुन शुबमनच्या द्विशतकानंतर सारा आणि शुबमनचा साखरपुडाच ठरवला. “सचिनने शुबमनसोबत साराचा साखरपुडा ठरवला”, असा जोक करत या यूजरने सचिन आणि सारासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. मात्र हा एक विनोदाचा भाग आहे, असं अजूनही काहीही ठरलेलं नाही.

शुबमन गिल सध्या सारा अली खानला डेट केल्यामुळे चर्चेत आहे. त्याचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडले गेले. आजच्या सामन्यात शुबमन गिल सीमारेषेजवळ मैदानात उतरला तेव्हा चाहते ‘सारा सारा’ असा जयघोष करत होते. काही महिन्यांपूर्वी त्याने सोनम बाजवाला सांगितले की तो सारा अली खानला डेट करत आहे, त्याने असेही सांगितले की ती इंडस्ट्रीतील सर्वात योग्य अभिनेत्री आहे. या प्रकरणावर अभिनेत्रीने मौन बाळगले आहे. दोघे अनेकदा रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसले.

Story img Loader