फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात स्पेनला चिलीकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा सट्टेबाजारात चांगलाच परिणाम दिसून आला आहे. दुसरीकडे नेदरलँड्सची यशस्वी घोडदौड सुरू आहे. रॉबीन व्हॅन पर्सी तसेच आर्येन रॉबेनच्या खेळामुळे त्यांचा सट्टेबाजारातील भाव चांगलाच वधारला आहे.
आजचा भाव :
*कोस्टा रिका इटली
२ रुपये २५ पैसे (१३/२) ६५ पैसे (४/७)
*स्वित्र्झलड फ्रान्स
३ रुपये २५ पैसे (४/१) ९० पैसे (१३/१५)
७० पैसे (८/११) २ रुपये ५० पैसे (९/२)
निषाद अंधेरीवाला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा