गतविजेत्या स्पेनची यंदा पुन्हा जगज्जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी दिएगो कोस्टावर मदार असणार आहे. आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी २३ खेळाडूंची निवड त्यांनी जाहीर केली. कोस्टाच्या उजव्या पायाला दुखापत झाली असली तरी प्रशिक्षक व्हिसेंटे डेल बॉस्क्यू यांनी कोस्टावरच आपला विश्वास प्रकट केला आहे.
स्पेनचा संघ
गोलरक्षक : इकर कॅसिला, पेपे रेएना, डेव्हिड डी गिआ. बचावरक्षक : सीझर अ‍ॅझ्पीलिक्युटा, सर्जी रामोस, गेरार्ड पिकी, जेवी मार्टिनेझ, रॉल अल्बीओल, जोर्डी अल्बा, जुआनफ्रान टोरेझ. मध्यरक्षक : झेवी फर्नान्डेझ, सर्जी बुस्क्वेस्ट्स, झेबी अलोन्सो, सँती काझरेला, सेस्क  फॅब्रिगास, डेव्हिड सिल्वा, आंद्रेस इनिस्टा, कोके, जुआन माटा. आघाडी फळी : पेद्रो रॉड्रिग्ज, फर्नान्डो टोरेस, डेव्हिड व्हिला, दिएगो कोस्टा.  

Story img Loader