नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली आहे. पुरूष हॉकी विश्वचषक काही दिवसात सुरू होणार असल्याने, क्रीडा विश्वातील नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात होणार आहे. यासोबतच महिला अंडर-१९ विश्वचषकही सुरू होणार आहे. तर महिला विश्वचषक फेब्रुवारीमध्ये आणि आयपीएल एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर ऑगस्टमध्ये आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑक्टोबरमध्ये पुरुष क्रिकेट विश्वचषक यासह अनेक मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे. अशा स्थितीत वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीडाविश्वात रोमांचक सामने पाहिला मिळणार आहेत. त्यामुळे २०२३ मध्ये कोणत्या मोठ्या स्पर्धा असतील आणि त्या कधी खेळल्या जातील? संपूर्ण यादी पहा.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या
Border Gavaskar Trophy 2024 Ind vs AUS Schedule in Marathi
Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

जानेवारी:

एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ – १३ ते २९ जानेवारी
महिला अंडर-१९ विश्वचषक २०२३ – १४ ते २९ जानेवारी
ऑस्ट्रेलियन ओपन – १४ ते २९ जानेवारी

फेब्रुवारी:

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ – १० ते २६ फेब्रुवारी

मार्च:

बहरीन ग्रांप्री – ३ ते ५ मार्च
इंग्लंड ओपन – १४ ते १९ मार्च
सौदी अरेबिया ग्रांप्री – मार्च १९

एप्रिल:

आयपीएल २०२३ – एप्रिल ते मे
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री – २ एप्रिल
मास्टर्स टूर्नामेंट (गोल्फ) – ३ ते ९एप्रिल
BWF थॉमस आणि उबर कप – २८ एप्रिल ते ५ मे
अझरबैजान ग्रँड प्रिक्स – ३० एप्रिल

मे:

मियामी ग्रांप्री – ७ मे
BWF सुदिरमन कप फायनल – १४ ते २१मे
आयटीटीएफ वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप फायनल – २० ते २८ मे
एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री – २१ मे
फ्रेंच ओपन – १८ मे ते ११ जून
मोनॅको ग्रांप्री – २८ मे

जून:

एनवीए फायनल्स २०२३ – १ ते १८ जून
स्पॅनिश ग्रांप्री – ४ जून
कॅनेडियन ग्रांप्री – १८ जून
एएफसी आशियाई कप – १६ जून ते १६ जुलै
CONCACAF गोल्ड कप – १६ जून ते १६ जुलै

हेही वाचा – IND vs SL T20 Series: शुबमन गिलने नवीन हेअरस्टाईलसाठी मोजले चक्क १८ हजार रुपये; पाहा त्याचा नवीन लूक

जुलै:

ऑस्ट्रियन ग्रांप्री – २ जुलै
विम्बल्डन – जुलै ३-१६
ब्रिटिश ग्रांप्री – ९ जुलै
20वी FINA वर्ल्ड चॅम्पियनशिप – १४ ते ३० जुलै
फिफा महिला विश्वचषक – २० जुलै ते २० ऑगस्ट
हंगेरियन ग्रांप्री – २३ जुलै
जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप – ३१ जुलै ते ६ ऑगस्ट
बेल्जियन ग्रांप्री – ३० जुलै

ऑगस्ट:

ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप – १४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर
BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप – २० ते २७ ऑगस्ट
डच ग्रांप्री – २७ ऑगस्ट
यूएस ओपन – २८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप – १९ ते २७ ऑगस्ट

सप्टेंबर:

IWF वर्ल्ड चॅम्पियनशिप – २ ते १७ सप्टेंबर
इटालियन ग्रांप्री – ३ सप्टेंबर
जागतिक कुस्ती स्पर्धा – १६ ते २४ सप्टेंबर
डायमंड लीग फायनल – १६ ते १७ सप्टेंबर
सिंगापूर ग्रांप्री – १७ सप्टेंबर
आशियाई खेळ – २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
जपानी ग्रांप्री – २४ सप्टेंबर

ऑक्टोबर:

पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक २०२३ – ऑक्टोबर ते नोव्हेंबर
कतार ग्रांप्री, ८ ऑक्टोबर
यूएसए ग्रँड प्रिक्स, 22 ऑक्टोबर
मेक्सिकन ग्रां प्री, २९ ऑक्टोबर

हेही वाचा -Team India: पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष केल्यामुळे माजी खेळाडूने संघ व्यवस्थापनावर केली सडकून टीका; म्हणाला, ‘त्यांचे काम फक्त काय…’

नोव्हेंबर:

ब्राझिलियन ग्रांप्री – ५ नोव्हेंबर
लास वेगास ग्रँड प्रिक्स – १८ नोव्हेंबर
अबुधाबी ग्रांप्री – २६ नोव्हेंबर

डिसेंबर:

वर्ल्ड टूर फायनल्स – १३ ते १७ डिसेंबर