नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका आणि माजी सलामीवीर विक्रम राठोड यांचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या फलंदाजीच्या सल्लागारपदासाठी आलेल्या अर्जाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी नेमण्याची मुदत संपली आहे. आधी या नियुक्तीसाठी १ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु नंतर ती २५ जुलैपर्यंत वाढण्यात आली. प्रशासकीय समितीने राज्य संघटनांना पत्र लिहून लोढा समितीच्या शिफारशींनुसार घटनांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुधारणा न झाल्यास २२ ऑक्टोबरला होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या निवडणुकीत मतदानाचा हक्क गमावला जाईल, असा इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा