स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या जवाहर नेहरू क्रीडांगणावर न्यू लाइक असोसिएशन व यवतमाळ जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ एप्रिलपासून  ही स्पर्धा सुरू होत असून शनिवारी अंतिम सामना होणार आहे.
राज्यस्तरीय फुटबॉल स्पध्रेत महाराष्ट्रातून एस.बी.एच.यवतमाळ शाखा हैदराबाद, मुंबई अ‍ॅकॅडमी नागपूर शहर, नागपूर रेंज, सेंट्रल रेल्वे भुसावळ, जळगाव, िहगोली, अमरावती, पुसद, दारव्हा, वणी, यवतमाळ हे नामवंत संघ सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा