दुबई : ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० फलंदाजी क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर सूर्यकुमारने अव्वल स्थान मिळवले होते. ज्यामध्ये त्याच्या पाच डावांतील तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे सूर्यकुमारला कारकीर्दीतील सर्वोत्तम ८६९ गुण मिळाले होते, मात्र इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १४ धावांवर बाद झाल्याने त्याच्यात १० गुणांची कमतरता आली. तरीही, सूर्यकुमारला आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळाले.