यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात गतविजेत्या पोर्तुगालने शेवटच्या दहा मिनिटात चमत्कारिक खेळ करत हंगेरीला ३-० ने पराभूत केले. सामन्याच्या ८०व्या मिनिटांपर्यंत शांत असलेला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने विक्रमी २ गोल करत स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ६० हजारांपेक्षाही जास्त प्रेक्षकांची मने जिंकली. इस्रायलविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात रोनाल्डोने आपला १०४वा गोल नोंदवला होता. त्यामुळे हंगेरीविरुद्धची कामगिरी पकडून रोनाल्डोच्या खात्यात आता १०६ आंतरराष्ट्रीय गोल जमा झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा