देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या खेळाडूंना आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावात चांगला भाव मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे खेळाडू देशासाठी खेळले नसले तरी त्यांची अन्य स्पर्धामधील कामगिरी लक्षणीय असून उन्मुक्त चंद, रिषी धवनसारख्या उदयोन्मुख खेळाडूंना यंदाच्या लिलावात जास्त मागणी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलचा सातव्या हंगामासाठीचा लिलाव बंगळुरूमध्ये १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार असून यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या ६५१ खेळाडूंची यादी असणार आहे. यामध्ये मनीष पांडे, रजत भाटिया, इक्बाल अब्दुल्ला, टी. सुमन अशा युवा खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये १२७ खेळाडूंनी यापूर्वी आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले असून अन्य खेळाडू नवखे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा