Virat Kohli has surpassed Sachin Tendulkar’s record of most calendar years with 1000 plus ODI runs: विराट कोहलीसाठी २०२३ चा विश्वचषक आत्तापर्यंत चांगलाच ठरला आहे. या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा विराट हा दुसरा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता, आता हे विसरून विराट कोहलीने पुन्हा एकदा एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ३४ धावा करताच, १६ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त वेळा १००० धावा करण्याचा विक्रम –

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १००० धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर होता. त्याने सात वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय आता विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात आठ वेळा एक हजारहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. या वर्षी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ९६६ धावा केल्या होत्या.

Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
Shardul Thakur take hat trick against Meghalaya for Mumba in Ranji Trophy 2025 match
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयने टेकले गुडघे! नोंदवला रणजी ट्रॉफी इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Virat Kohli play in Ranji Trophy 2025 crowd of fans gathering outside Arun Jaitley watching Virat video viral
Virat Kohli Ranji Trophy : विराटला १३ वर्षांनंतर रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, अरुण जेटली स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगा
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
Why did Arshdeep apologize to Yuzvendra Chahal after IND vs ENG 1st T20I BCCI shared video
IND vs ENG : ‘सॉरी युझी भाई…’, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर अर्शदीप सिंगने का मागितली चहलची माफी? पाहा VIDEO

हेही वाचा – Rashid Latif: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, दिग्गज क्रिकेटपटूला ३० कोटींची कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आशिया कप २०२२ नंतर विराटने हरवलेला फॉर्म परत मिळवला आहे. त्याआधी विराट सुमारे अडीच वर्षे सतत फ्लॉप होत होता आणि एकही शतक त्याला झळकावता आले नाही, पण आता विराटच्या बॅट चांगली तळपत आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा करत आहे. आज विराट कोहली ३४ धावा करत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात आठ वेळा १००० धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे.

विराटने एक हजार धावा कधी-कधी केल्या?

वर्ष २०११: ३४ सामन्यांमध्ये ४७.६२च्या सरासरीने १३८१ धावा (४ शतके आणि ८ अर्धशतके)
वर्ष २०१२: १७ सामन्यात ६८.४०च्या सरासरीने १०२६ धावा (५ शतके आणि ३ अर्धशतके)
वर्ष २०१३: ३४ सामन्यात ५२.८३ च्या सरासरीने १२६८ धावा (४ शतके आणि ७ अर्धशतके)
वर्ष २०१४: २१ सामन्यांमध्ये ५८.५५ च्या सरासरीने १०५४ धावा (४ शतके आणि ५ अर्धशतके)
वर्ष २०१७: २६ सामन्यांमध्ये ७६.८४ च्या सरासरीने १४६० धावा (६ शतके आणि ७ अर्धशतके)
वर्ष २०१८: १४ सामन्यात १३३.५५ च्या सरासरीने १२०२ धावा (६ शतके आणि ३ अर्धशतके)
वर्ष २०१९: २६ सामन्यांमध्ये ५९.८६ च्या सरासरीने १३७७ धावा (५ शतके आणि ७ अर्धशतके)

Story img Loader