भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनानिमीत्त देशभरात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. 1964 साली पं. नेहरुंचं निधन झाल्यानंतर देशभरात बालदिन साजरा करण्याची पद्धत सुरु झाली. आजच्या दिवशी भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या नावाजलेल्या खेळाडूंनी लहान मुलांसोबत वेळ घालवत लहानपणीच्या आठवणी गाजवल्या. सोशल मीडियावर या सर्व क्रीडापटूंनी आपल्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Story img Loader