टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केला आहे. रवीकुमारच्या विजयानंतर सगळे भारतीय रवीकुमारचे कौतुक करत होते तर काही त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. मात्र, यासगळ्यात चाहत्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे. रवीतुमारच्या या ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर रवीकुमारला निर्दयीपणे कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याने चावा घेतल्याचे दिसून आले. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा