Wankhede Stadium 50th Anniversary Celebration LIVE Updates: क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आजा १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. वानखेडेच्या पन्नाशीच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. याबरोबरचं आज म्हणजे रविवारी वानखेडे स्टेडियममध्ये एक भव्यदिव्य असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई क्रिकेट संघाचे तसेच भारतीय क्रिकेटपटू हजर राहणार आहेत. याचबरोबर अजय-अतुल आणि अवधुत गुप्ते यांचा गाण्यांचा कार्यक्रम असेल. याशिवाय लेझर शोदेखील होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Happy 50th Anniversary Wankhede Stadium LIVE: वानखेडे स्टेडियम पन्नाशीच्या मुंबईतील कार्यक्रमाचे लाईव्ह अपडेट्स
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेचा स्वतंत्र स्टॅम्प
वानखेडे स्टेडियमच्या पन्नास वर्षपूर्तीनिमित्त वानखेडेचा एक स्वतंत्र स्टॅम्प सादर करण्यात आला आहे.
वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान सुनील गावस्करांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. सुनील गावस्करांना येत्या १० जुलैमध्ये ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. २०२५ सुरू होताच त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. केक कापून आणि बॉलीवूड गायक शेखर रावजियानी याच्या गाण्यासह त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Sunil Gavaskar's 75th birthday is celebrated at the Wankhede Stadium. @sportstarweb pic.twitter.com/b8mQJvAQTL
— Shayan Acharya (@ShayanAcharya) January 19, 2025
Wankhede Stadium 50th Anniversary: चॅम्पियन्स ट्रॉफी
वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमात यंदा पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा करंडक आणण्यात आला. या करंडकाबरोबर स्टेजवर उपस्थित भारताच्या दिग्गजांनी फोटोही काढला. याचबरोबर रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि सर्व भारतीयांचा पाठिंबा असेल, असेही सांगितले.
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या मैदानावर भारताच्या दिग्गजांबरोबर चर्चा
वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमासाठी स्टेजवर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, डायना इडुलजी, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे या खेळाडूंशी संवाद साधला जात आहे.
L – R Stalwarts of Mumbai Cricket
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) January 19, 2025
Ajinkya Rahane
Diana Eduljee
Dilip Vengsarkar
Sachin Tendulkar
Sunil Gavaskar
Ravi Shastri
Rohit Sharma#Wankhede50@MumbaiCricAssoc pic.twitter.com/rkvQuGrVAC
Wankhede Stadium 50th Anniversary: सचिन तेंडुलकर
वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीचा कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. सचिन सचिन सचिनच्या आवाजाने संपूर्ण वानखेडे दुमदुमलं आहे. वानखेडेमध्ये स्टेजवर सचिन जातानाचा हा व्हीडिओ आहे.
Chants of 'Saachin, Saachin' as Sachin Tendulkar takes the stage at the Wankhede Stadium. @sportstarweb pic.twitter.com/iPAHBI4WQi

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम आणि बाळासाहेबांची शिवसेना
बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावरून शिवसैनिकांनी एकेकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमचं पिच खोदलं होतं. पण हा नेमका प्रसंग काय आहे वाचा खाली दिलेल्या लिंकवर
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या पन्नाशीला चॅम्पियन्स ट्रॉफी हजर
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमाला चॅम्पियन्स ट्रॉफीने वानखेडेवर हजेरी लावली आहे. या ट्रॉफीचा व्हीडिओ एमसीएने शेअर केला आहे.
Where it belongs! A special guest at #Wankhede50 ?#MCA | #Mumbai | #Cricket pic.twitter.com/ncUws14Ibu
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) January 19, 2025
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम आणि शाहरुख खान
वानखेडे स्टेडिमय आणि शाहरुख खान हा वाद सर्वांनाच माहित आहे. आयपीएल सामन्यातील वादानंतर शाहरूख खानवर वानखेडे स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात ५ वर्षे येण्याची बंदी घालण्यात आली होती. काय होतं हे संपूर्ण प्रकरण खाली दिलेल्या लिंकवर वाचा
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम रोमांचक सामने
वानखेडे स्टेडियम अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार राहिला आहे. रवी शास्त्रींचे ६ चेंडूत ६ षटकार, २०११ चा भारताचा वर्ल्ड कप विजय अन् मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवृत्ती… वानखेडेवरील काही ऐतिहासिक प्रसंग पाहा खाली दिलेल्या लिंकवर
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडिमयची निर्मिती कशी झाली?
वानखेडे स्टेडियम हे श्री. शेषराव वानखेडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून उभं राहिलं आहे. पण या स्टेडियमच्या उभारणीमागचा किस्सा तितकाच रंजक आहे. एका मराठी माणसाच्या अपमानातून हे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम अवघ्या १३ महिन्यांत उभं राहिलं आहे. संपूर्ण कहाणी वाचा खाली दिलेल्या लिंकवर
Wankhede Stadium Mumbai: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी
Wankhede Stadium 50th Anniversary: सुनील गावस्कर आणि डियाना इडुलजी
भारताचे दिग्गज आणि माजी खेळाडू सुनील गावस्कर आणि डियाना इडुलजी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
Two icons of the game, Sunil Gavaskar & Diana Edulji, will join us to celebrate 50 years of this iconic venue! ?
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) January 17, 2025
Have you booked your tickets yet?#Wankhede50 | #MCA | #Mumbai | #Cricket pic.twitter.com/ilrBRB7y3L
Wankhede Stadium 50th Anniversary: दिग्गज क्रिकेटपटू लावणार हजेरी
वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईकर खेळाडू उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्रिकेट संघाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा एक फोटो पोस्ट करत खेळाडू उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
एक अविस्मरणीय संध्याकाळ… ⏳#Wankhede50 | #MCA | #Mumbai | #Cricket pic.twitter.com/w5qGYxZXJD

Wankhede Stadium 50th Anniversary: काहीच वेळात सुरू होणार कार्यक्रम
वानखेडे स्टेडियमवर काहीच वेळात हा भव्य दिव्य असा कार्यक्रम सुरू होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून याचे अपडेट देत आहे.
Lights, Camera, Action! ?#Wankhede50 | #MCA | #Mumbai | #Cricket pic.twitter.com/uHo8iAMz4E

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीनिमित्त या स्टेडियममध्ये आज मुंबई क्रिकेट असोसिएशनने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सुप्रसिध्द मराठी गायक जोडी अजय-अतुल आणि मराठी सुप्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांच्या गाण्याचा सुमधुर कार्यक्रम असणार आहे. याशिवाय मुंबईतील क्रिकेटपटू जे पूर्वीपासून वानखेडेवर खेळत मोठे झाले असे भारताचे आजी माजी क्रिकेटपटू हजेरी लावतील. दरम्यान ते त्यांच्या या स्टेडियमवर खेळतानाच्या काही आठवणीही सांगणार आहेत. याशिवाय लेझर शोदेखील होणार आहे.
लवकरच घेऊन येत आहोत, लख लख चंदेरी… तेजाची न्यारी संध्याकाळ ✨
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) January 16, 2025
Book your tickets now➡️https://t.co/jWi7x1bLi4#Wankhede50 #MCA #Mumbai #Cricket pic.twitter.com/TnBC9pnelz
मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला आज म्हणजेच १९ जानेवारी २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक विविध प्रसंगांचा साक्षीदार असलेलं मुंबईतील हे ऐतिहासिक स्टेडियम आज ५० वर्षांचं झालं. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन आठवडाभर अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या वानखेडेवरील कार्यक्रमाने होईल.
Wankhede Stadium 50th Anniversary Celebration LIVE Updates: मुंबईतील सुप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम वानखेडे स्टेडियमला आज ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडेवर एक भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.