मुंबई : देशांतर्गत क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे आयोजन करताना अनेक संस्मरणीय सामन्यांचे साक्षीदार राहिलेले वानखेडे स्टेडियम ५० वर्षांचे झाले. एखाद्या मैदानाचा हा प्रवास केव्हाही कुतुहलाने भरलेला असतो आणि याचीच प्रचिती रविवारी मैदानाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने आली. मिलिंद रेगे, लालचंद राजपूत, शिशिर हट्टंगडी अशा आठवणींच्या कप्प्यात राहिलेल्या खेळाडूंपासून आजही क्रिकेटशी नाळ जोडून राहिलेल्या सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, वसिम जाफर यांच्या उपस्थितीने क्रिकेटची पंढरी मानले गेलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम दुमदुमून गेले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा