तंदुरुस्तीची समस्या सतावत असली तरी अष्टपैलू शेन वॉटसनचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे उपकर्णधार वॉटसन गाब्बा येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा संघ : मायकेल क्लार्क (कर्णधार), शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, ईडी कोवान, रिकी पॉन्टिंग, माइक हसी, मॅथ्यू व्ॉड, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, बेन हिल्फेन्हॉस, रॉब क्युनी.

Story img Loader